#Maggi : …असा आहे मॅगीचा इतिहास ! ‘या’ देशात मॅगीमुळे महिलांना करता आली नोकरी
"आई भूक लागली आहे, काही तरी गरम गरम खायला करून दे ना लवकर.'' असे तुमच्या मुलांनी म्हटल्यावर तुमच्या डोळ्यापुढे झटपट दोन मिनिटात तयार होणारे 'मॅगी नूडल्स' येतात. आज भारतीय मुलांची मॅगी ही फेव्हरेट डिश झालेली आहे. भारतात मॅगीला फक्त लहान…