कोरोनावर मात करण्यासाठी मॉडर्नइंक लस ठरणार प्रभावी, माकडांवरील परीक्षण यशस्वी
मॉडर्न इंकच्या कोरोना लसीच्या 16 माकडांवर घेण्यात आलेल्या चाचणीत उत्कृष्ट निकाल लागला आहे. कोरोना लसीच्या चाचणीमध्ये असे दिसून आले आहे की मानवी शरीरावर विषाणूपासून बचाव करण्यासाठी त्याचा खूप महत्वाचा परिणाम होऊ शकतो.खरं तर, मॉडर्न इंक…