चायनाच्या अॅॅप्सनंतर कलर टेलेव्हिजनवरही बंदी, देशांतर्गत उत्पादनास देणार प्रोत्साहन : भारत सरकार
चीनी अॅॅप्सच्या बंदी नंतर भारत सरकारने चीन मधून आयात होणाऱ्या कलर टेलेव्हिजनवर देखील बंदी घातली आहे. टेलिव्हिजनच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे आणि चीनसारख्या देशांकडून आवश्यक नसलेल्या वस्तूंची आयात कमी करणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे.…