#अष्टविनायक : मोरगावच्या मयुरेश्वराचा असा आहे इतिहास, तुम्हाला माहित आहे का ?
सिद्धेश ताकवले : गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया....! महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. गणरायाचा उत्सव म्हटलं की प्रत्येकाच्या मनात एक प्रकारची ऊर्जा संचारते. आत्तापर्यंत गणेशोत्सव…