#Corona : जगाला जमलं नाही ते रशियाला कसं जमलं ? कोरोना लसवर शास्त्रज्ञ घेतायत शंका
रशियाने मंगळवारी कोरोना लस बनवली असल्याचा दावा केला आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या मुलीला या लशीचा डोस देऊन ही जगातील पहिली कोरोन लस असल्याची घोषणा केली. मात्र रशियाच्या लसीबाबत अनेक संशोधक आणि देशांनी प्रश्न उपस्थित…