Browsing Tag

रतनवाडी

#प्राचीन_महाराष्ट्र : भटक्यांची पावलं जखडून ठेवणाऱ्या अमृतेश्वराच मंदिराची अशी आहे कहाणी

निसर्ग भटक्यासाठी सदैव आकर्षण ठरणारा भाग म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा. डोंगरदऱ्या, जंगलझाडी, घाटवाटा, गडकोट, जलाशय अशा या विविधतेन हा भाग समृद्ध आहे. पण या सगळ्या बरोबरच रतनवाडीच अमृतेश्वराच मंदिरही भटक्यांची पावलं जखडून ठेवतात.…