‘या’ आहेत जगातील टॉप 10 नेव्हीज, त्यांच्या देशांच्या हद्दीत प्रवेश करताना शत्रूला भरते…
सिद्धेश ताकवले - कोणत्याही देशाची सुरक्षा ही जल,वायू, आणि जमीन या तीनही बाजूंनी अतिशय मजबूत असायला हवी . देशाची एक चूक त्या देशाला कमकुवत करून टाकते. प्रत्येक देश आपल्या सुरक्षतेच्या बाबतीत अतिशय जागृत असतो,आणि याचं कारणामुळे जगातील…