झोपण्यात भारतीय अव्वल ! एका सर्व्हेतून आले समोर
लाईफस्टाईल : बर्याच भारतीयांना आपल्या मोकळ्या वेळेत झोपायला आवडते, असे एका अभ्यासातून हे समोर आले आहे. भारतातील हे पहिले सर्वेक्षण आहे, ज्यात भारतीय सामान्यत: आपले दिवस कसे घालवतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला. ग्रामीण आणि शहरी…