लग्नापूर्वी ‘या’ गोष्टींंचा गांभीऱ्याने विचार करा, अन्यथा वैवाहिक जीवन ठरेल अपयशी
आयुष्यभर प्रत्येकासाठी वैवाहिक नाते हे महत्त्वाचे नाते असते, बाकीचे नाते चुकते, फक्त हे नाते आयुष्यभर टिकते. परंतु बहुतेक लोक या नात्यात येण्यापूर्वी त्याबद्दल गंभीर विचार करत नाहीत. नवीन नाते स्वीकारण्याची तयारी करत नाहीत. कुटुंब, नातेवाईक…