तुमच्या मुलांचे केस पांढरे होत आहेत? तर केस धुण्यासाठी ‘या’ खास टिप्सचा करा अवलंब
आजच्या काळातील जीवनशैली आणि खानपान यामुळे ही समस्या मुलांमध्ये खूपच दिसून येत आहे. तसे, मुलांचे केस पांढरे होण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की आहाराचा अभाव, हार्मोनल समस्या आणि खराब पाण्याचा वापर इ. पाण्याची कमकुवत गुणवत्ता, विशेषत:…