#Mumbai भाग 2 : ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रवेशानंतर अशी जोडण्यात आली मुंबईची 7 बेटंं
आत्तापर्यंत आपण मुंबई आधी कशी होती, मुंबई आता जिथे उभी आहे त्या भूमीचा इतिहास काय होता, त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीचा प्रवेश भारतात कसा झाला. हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या लेखामधून आपण आत्ता ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रवेशानंतर मुंबईचं…