वोडाफोनची दमदार पोस्टपेड ऑफर, अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटासह बरेच चांगले फायदे
वोडाफोनने ग्राहकांसाठी नवीन पोस्टपेड योजना आणली आहे. 699 रुपयात मासिक भाडे असलेली रेड मॅक्स पोस्टपेड योजना अमर्यादित कॉलिंग आणि डेटासह बरेच चांगले फायदे देत आहे. वोडाफोन रेड फॅमिली मधील सर्व ऍक्टिव्ह मेम्बर्स या योजनेचा लाभ घेऊ शकतात.…