व्होडाफोन-आयडिया ग्राहकांसाठी नवीन योजना, 1,348 रुपयांत मिळणार ‘या’ सुविधा
व्होडाफोन-आयडिया (वी) ने ग्राहकांसाठी नवीन पोस्टपेड योजना सुरू केली आहे. या पोस्टपेड योजनेची किंमत 1,348 रुपये आहे. कंपनीने ही योजना REDX Family अंतर्गत सुरू केली आहे. वैयक्तिक पोस्टपेड योजनांप्रमाणेच ग्राहकांना यामध्ये बर्याच लोकप्रिय…