रोज सकाळी चहा प्यायची सवय आहे? जाणून घ्या ‘हे’ होऊ शकतात दुष्परिणाम
सकाळी चहा घेणे कोणाला आवडत नाही. बेड टी ची संस्कृती केवळ शहरांमध्येच प्रचलित नाही तर ग्रामीण भागात देखील लोकांना सकाळची सुरुवात चहाने करायला आवडते. परंतु आपणास काय वाटते, ही चांगली आणि निरोगी सवय आहे का? चहामध्ये अनेक प्रकारचे एसिड असतात.…