Browsing Tag

शिव नादर

भारतातली श्रीमंत महिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोशनी नादरबाबत तुम्हाला माहितीये का ?

आजकालच्या जगात महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. जगातील महत्वाच्या पदांवर महिला काम करत असलेल्या दिसतात. तसेच श्रीमंतांच्या यादीतही महिलांनी स्थान मिळवले आहे. जेव्हा आपण देशातील सर्वात श्रीमंत महिलांविषयी बोलतो…