विस्कळीत अर्थव्यवस्थेतही शेअर बाजाराच्या चढत्या आलेखाची ५ कारणे…
ट्रम्प की बायडन ही उत्सुकता संपून जगाच्या अस्थिरतेला विराम मिळताच, जागतिक शेअर बाजारासह भारतीय शेअर बाजारातही तेजीचे वारू उधळले. कोरोना विषाणूच्या भयंकर साथीमुळे किरकोळ गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर प्रचंड परिणाम झाला. २३ मार्च २०२० रोजी तर…