शेअर मार्केट ; हर्षद मेहता आणि ५ हजार कोटींचा घोटाळा
आपल्या भारताला विविधतेचा एक समृद्ध वारसा लाभला आहे. एकसंघ भारत विविधतेने नटलेल्या आपला भारत देश सर्वार्थाने एक सुजलाम,सुफलाम देश आहे. पण दुर्दैवाने आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर घोटाळे आणि घोटाळेबाजांची एक मोठी मालिका आहे. यामध्ये १९९६…