नवरात्रोत्सव : जाणून घ्या ! शैलपुत्री देवीची उपासना आणि महत्व, ‘हा’ मंत्र ठरेल तुमच्या…
आजपासून नवरात्रीचा महापर्वाला सुरवात झाली आहे. आज नवरात्रीचा पहिला दिवस देवी शैलपुत्री यांना समर्पित आहे. देवी शैलपुत्री हिमालय पर्वताची मुलगी आहे. आईचे हे रूप अतिशय शांत, सौम्य आणि प्रभावी आहे. आज घटस्थापना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केली…