सोपा उपाय ! संत्र्यापेक्षा चारपटीने पेरू इम्युनिटी वाढवण्यात करू शकतो मदत
देशात कोरोनाच्या झालेल्या संक्रमणानंतर प्रत्येकजण इम्युनिटी वाढवण्याचे प्रयत्न करू लागला. अनेकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही औषधं सुरु केली तर काहींनी आयुर्वेदिक काढे पिण्यास सुरवात केली. काहीही करून प्रत्येकजण आपली शारीरिक रोगप्रतिकार…