सचिनचा एक-एक रेकॉर्ड मोडीत विराटची मोठी झेप, 12 हजार धावांचा टप्पा पार
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोठा विक्रम नोंदविला आहे. सचिन तेंडुलकरनंतर 12 हजार धावा करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. एवढेच नव्हे तर सर्वात कमी डावात त्याने 12 हजार…