सिम्पल आऊटफिटमध्ये आकर्षक लुक मिळवण्यासाठी, फॉलो करा कॅटरिनाचा ड्रेसिंग सेन्स
बॉलीवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ बी टाऊनची सगळ्यात सुंदर आणि स्टायलिश अभिनेत्री आहे. कॅटरिना कैफ आपल्या ग्लॅमरस लुकसोबत नेहमीच इंटरनेट विश्वामध्ये आपली जादू पसरवत असते. २००३ मध्ये 'बूम' या हिंदी चित्रपटातून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली…