Browsing Tag

सिरो सर्वेक्षण

सिरो सर्वेक्षण : हर्ड इम्युनिटीच्या विकासामुळे मुंबईतून कोरोना काढणार का पळ ?

सिरो सर्वेक्षणात असे आढळले आहे की भिवंडी आणि ठाणे येथे अॅॅन्टीबॉडीज चाचणीचे प्रमाण 47.1 % आहे. मुंबईत 5485 जणांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 1,501 म्हणजे 27.3 टक्के लोकांना अॅॅन्टीबॉडीज असल्याचे आढळले. मुंबईतील सिरो सर्वेक्षणानुसार 57…