पोस्टाची सीनियर सिटीजन्ससाठी भन्नाट स्कीम, रिटायरमेंटचा पैसा गुंतवल्यास काही वर्षातचं मालामाल
निवृत्त झाल्यानंतर प्रत्येकाला आपले रिटायरमेंटचे पैसे कुठे गुंतवायचे याबाबत चिंता असते. तरी एखद्या ठिकाणी पैसे गुंतवले तर त्यातून किती रिटर्न्स मिळतील याबाबत खात्री नसते. त्यामुळे पोस्टाने अशा निवृत्त आणि VRS घेतलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी…