Browsing Tag

सीमावाद

अखेर बहिणींच्या आग्रहा पुढे सीमा रक्षकांना झुकावे लागले, सीमा ओलांडत रक्षाबंधन उत्साहात

देशभरात काल मोठ्या उत्साहात भाऊ बहिणीचा राक्षबंधनाचा सण साजरा झाला. तर भारत नेपाळ सीमेवरही अनेक बहिणींनी देशाच्या सीमा ओलांडत भावांना राख्या बांधल्या. सध्या भारत नेपाळ सीमेवर तणाव युक्त परिस्थिती आहे. मात्र तरीही बहिणींच्या आग्रहामुळे अखेर…