दोन यशस्वी चाचण्यानंतर ऑक्सफोर्डच्या लसीची भारतात तिसरी आणि अंतिम चाचणी होणार
कोविड -19 च्या उपचारांसाठी ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रॅजेनेका यांनी विकसित केलेल्या लसच्या तिसर्या आणि अंतिम टप्प्यातील चाचणीला आता सुरवात होणार आहे. यासाठी तिसर्या टप्प्यातील देशभरातील पाच ठिकाणी तयारी पूर्ण झाली आहे. बायोटेक्नॉलॉजी विभाग…