#IPL2020 : CSKला अजून एक धक्का, सुरेश रैना IPLमधून बाहेर
दुबई : चेन्नई सुपरकींग (CSK) ला एक पाठोपाठ एक दोन मोठे झटके बसले आहेत. चेन्नईचा फायटर बॅॅट्समन सुरेश रैना यंदाच्या IPL सिझनमध्ये खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यात CSKच्या 10 जणांना कोरोनाची लागण झाल्याचंही सांगण्यात येत आहे.…