अक्षय्य तृतीया: सोने खरेदीचे हे नवीन पर्याय तुम्हाला माहिती आहेत का?
आपल्या संस्कृतीमध्ये अक्षय्य तृतीया या सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. या दिवशी केलेली उपासना अक्षय्य राहते अशी मान्यता आहे. आपल्याकडे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या या शुभदिनी सोनं विकत घ्यायची प्रथा आहे. भारतीय संस्कृतीत सोन्याला वेगळं…