नवीन शोध ! मेंदू येऊ शकतो नियंत्रणात ? अमेरिकेच्या एलेन यांनी आणले मेंदूचे मेमरी कार्ड
विज्ञानाने अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. अनेक अनियंत्रित गोष्टीवरही विज्ञानाने नियंत्रण मिळवले आहे. त्यात आता अमेरिकेचे एलेन यांनी मेंदूमध्ये चीप बसवण्याचे तंत्र विकसित केले आहे. या चिपमुळे मेंदूतील डेटा संकलित करता येणार आहे.…