अॅॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या संघर्षमय यशाची प्रेरणादायी कहाणी, प्रत्येक तरुणाने जरूर…
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढ-उतार हे येतच असतात अपयशातून माणूस शिकत जातो. माणसाचे आयुष्य हे असंख्य खाचखळग्यांनी भरलेले असते. या खाचखळग्यातून चालत असताना अविरत प्रयत्न केल्यास,व्यक्ती यशस्वी होते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अवलियाच्या…