शिल्पकलेसाठी जगभर प्रसिद्ध असणाऱ्या मीनाक्षी मंदिराबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
तामिळनाडू हे राज्य आपल्या सुंदर आणि प्राचीन मंदिरांसाठी देशभर प्रसिद्ध आहे. तामिळनाडूमधील मीनाक्षी मंदिर आपल्या शिल्पकलेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. कारागिरांनी या मंदिरात अतिशय सुंदर चित्रे कोरलेली आहेत. त्यामुळे या मंदिराचा इतिहास अनेक हजार…