लैंगिक संबंध न ठेवता गर्भधारणा करण्याच्या या पद्धती तुम्हाला माहिती आहेत का?
बर्याच लोकांचा असा विश्वास आहे की, स्त्री लैंगिक संबंध ठेवल्याशिवाय गर्भवती होऊ शकत नाही. म्हणजेच, जर तुम्हाला गर्भधारणा करायची असेल तर पुरुष आणि स्त्रीचे मिलन होणे आवश्यक आहे असा समज आहे. परंतु हे होणे बंधनकारक नाही कारण आज आम्ही तुम्हाला…