…म्हणून भारतात नेटफ्लिक्स, डिस्ने + हॉटस्टार आणि Amazon प्राइमचे स्बस्क्रीपशन स्वस्त
भारत ही जगाची सर्वात मोठी बाजार पेठ आहे असे आपण बरेचदा ऐकतो. त्यामुळे जगातील प्रत्येक उत्पादन (प्रोडक्ट) भारतीय बाजारात आणले जाते. त्यात सिने क्षेत्र देखील आले. सध्या भारतात ऑनलाइन स्ट्रीमस अॅप्स मोठ्या प्रमाणत चालतात. त्यामध्ये…