केव्हा आणि कशी द्यावी बाळाला हळद ? घ्या जाणून…
हळदीचे अनेक औषधी गुणधर्म आहेत म्हणूनचं बहुधा औषधांमध्ये हळदीचा वापर केला जातो. एवढेच नाही तर हळद लहान मुलांसाठीही वापरली जाते. परंतु मुलांच्या आहारामध्ये हळदीचा समावेश करण्यापूर्वी मुलांना हळद देणे कधी, कसे आणि कोणत्या प्रमाणात सुरक्षित आहे…