तुम्ही देखील अनुभवा ! श्रद्धा आणि विज्ञानाचा मिलाफ घडवून आणणार श्रावण महिना
हिंदू ऋतूचक्रानुसार भारतात आता श्रावण महिन्याला सुरवात झाली आहे. सगळीकडेच नाही म्हंटल तरी थोड भक्तीमय आणि सात्विक वातावरण निर्माण झालं आहे. श्रद्धेनुसार अनेकजण या महिन्यात कडक उपवास करतात. खासकरून भगवान शंकराची या महिन्यात जास्त पूजा केली…