#corona : वाढत्या थंडीसोबत कोरोनाचा उद्रेक होणार का? तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती
देशात लवकरच थंडीचा मोसम सुरु होणार आहे. तसा कोरोनाचा प्रभावही जास्त होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र उन्हाळ्यात असे बोलले जात होते की उष्णतेने कोरोना विषाणूचा मृत्यू होतो. परंतु उन्हाळ्याच्या कोरोना विषाणूवर प्रतिकूल परिणाम झाला होता. अशा…