Browsing Tag

घरगुती उपचार

आज्जीचा बटवा : मुखशुद्धीसाठी असलेली विलायची आहे अधिक गुणकारी, जाणून घ्या फायदे….

मुखशुद्धी साठी बडीशेप खण्यासोबतच विलायची खाणे देखील लोक पसंत करतात. वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असेही म्हणतात. बडीशेप,ओवा, सुपारी यासोबत विलायची देखील पानपुड्याची चांगली शोभा…

आज्जीचा बटवा : मधाळ ‘मधा’मध्ये सुद्धा आहेत अनेक औषधीय गुण, जाणून घ्या कोणते….

तुम्ही सुद्धा हे अनुभवले असेल की, जडी- बुटी वाले बाबा,आयुर्वेदिक बुआ तुमच्या आजारावर किंवा दुखण्यावर तुम्हाला औषधी पावडरच्या छोट्या छोट्या पुड्या देतात. "ते पावडर मधासोबत चाटण करून घ्या" असे ते सांगतात. म्हणजेच 'मधा'मध्येही काही औषधीयुक्त…

आज्जीचा बटवा : जाणून घ्या नॅचरल बॅक्टेरियाचे आरोग्य आणि सौंदर्यासाठीचे फायदे….

नॅचरल बॅक्टेरिया...तुमच्यातील काही जणांना हे ऐकून नक्कीच काही प्रश्न पडले असतील. ते म्हणजे आज्जीच्या बटव्यात बॅक्टरीयाजचे काय काम? आम्ही तुम्हाला बॅक्टरीया बद्दल का सांगत आहोत? तर यात काही नवीन नाही. आज्जीच्या बटव्यात आम्ही तुम्हाला त्याच…

आज्जीचा बटवा: जाणून घ्या, धार्मिक महत्त्व असलेल्या पिंपळाचे आरोग्यादायी फायदे…

आज्जीच्या बटव्यामध्ये आज आम्ही तुमचा परिचय पिंपळाच्या वृक्षाबरोबर करून देणार आहोत. तुमच्या आज्जीने सुद्धा तुम्हाला पिंपळाच्या झाडाबद्दल सांगितलेले असेलचं. आधीच्या लोकांच्या म्हणण्यानुसार " पिंपळाचे झाड पवित्र मानले जाते. ज्याच्या घरी…

आज्जीचा बटवा : जाणून घ्या, कफ-खोकल्यासाठी गुणकारी असणाऱ्या अडुळसा वनस्पतीचे महत्व

'अडुळसा' म्हटल्यावर तुम्हाला कफ, खोकल्यावर गुणकारी असणारे अडुळसा टॉनिक नक्कीचं आठवले असेल. पण या औषधी वनस्पतीबद्दल तुम्हाला जास्त माहिती असणे कठीण आहे. पण काही हरकत नाही आम्ही तुम्हाला या वनस्पतीबरोबर ओळख करून देऊ. यासाठी हा लेख पूर्ण वाचा.…

आज्जीचा बटवा : फोडणीत तडतडणाऱ्या मोहरीचे असे आहेत औषधी गुणधर्म, वाचून व्हाल थक्क !

मोहरी दररोज भारतीय स्वयंपाकघरात मसाला म्हणून वापरली जाते. भारतीयांच्या खाण्यात येणारी ही एक पालेभाजी सुद्धा आहे. हिंदीमध्ये मोहरीला सरसो म्हणतात. माहिती आहे तुम्हाला आता शाहरुखच्या 'DDLJ' मुव्हीमधील 'सरसो के खेत' आठवले असेल. हो आम्ही त्याच…

आज्जीचा बटवा ! केसां व्यतिरिक्त ‘या’ समस्याही दूर करते शिकेकाई, तुम्हीही घ्या जाणून

सध्याच्या काळात बाजारात सर्व सौंदर्य प्रसाधने उपलब्ध आहेत. त्यामुळे घरगुती वस्तू वापरण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. पण आम्हाला खात्री आहे की, लहानपणी तुम्ही केसांसाठी 'शिकेकाई' या औषधी वनस्पतीचे नाव नक्की ऐकले असणार. जर वनस्पती बद्दल ऐकले…

एकदा करून बघा! असाही होतो केस आणि त्वचेसाठी भेंडीचा

लहानपणापासूनच अनेकांना भेंडीची भाजी आवडते. आपल्याला माहिती आहे की, भेंडी केस आणि त्वचेच्या काळजीसाठी खूप फायदेशीर आहे. चमकणारी त्वचा मिळण्यासाठी, भेंडीचा उपयोग कसा करावा हे जाणून घ्या... ग्लोइंग स्किनसाठी भेंडी भेंडीमध्ये व्हिटॅमिन ए, सी,…

घरगुती इलाज ! कशाला लागते लेझर ट्रीटमेंट ? घरच्या घरी घालवा चेहऱ्यावरील तीळ

अनेकांच्या चेहऱ्यावर तीळ असतात. हे तीळ काहींचे सौंदर्य वाढवतात. तर काहींना ते आवडत नाही. त्यामुळे हे नको असलेले तीळ काढण्यासाठी अनेकजण सर्जरी करतात. काहीजण लेझर ट्रीटमेंट घेतात. मात्र तुम्ही विचार केलायंं का ? की हे तीळ घरच्या घरीही घालवता…

आज्जीचा बटवा : जाणून घ्या, देवघरात असणाऱ्या चंदनाचे आरोग्यासाठी फायदे…

लहानपणी आपण बऱ्याचशा कथा ऐकल्या असणार. जर कथा नाही ऐकल्या तर पुस्तकातील धड्यामध्ये "चंदन लावल्यावर लोखंडाचे अवजार सोन्याचे झाले" असे तर नक्कीचं वाचले असणार. फक्त 'चंदन' असे म्हटले जरी तरी तुम्ही तुमच्या आसपास किंवा स्वतःमध्ये शीतलतेचा अनुभव…