घ्या जाणून ! सुशांतसिंग केसमध्ये वारंवार समोर येणारा ‘क्लेस्ट्रोफोबिया’ आजार नेमका आहे…
देशात अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरण चांगलेचं गाजत आहे. यामध्ये रोज नवीन खुलासे आणि काही तथ्य समोर येत आहेत. त्यात आता सुशांतला क्लॉस्ट्रोफोबिया (Claustrophobia) नावाचा मानसिक आजार होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे नेमका…