UC वेबने भारतातील कर्मचाऱ्यांंना बसवले घरी, तर अॅप बंदीनंतर क्लब फॅक्टरीने विक्रेत्यांचे रोखले…
अलीबाबा ग्रुप होल्डिंग लिमिटेडची सहाय्यक कंपनी यूसी वेबने भारतातील कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. एक पत्रक जारी करून कर्मचाऱ्यांना यूसी वेब भारतातील सर्व कार्य थांबवत असल्याचं सांगितलं आहे. गेल्या महिन्यात हिमालयीन सीमेच्या विवादित भागात…