#BirthdaySpecial : अजूनही ‘इन आँखो की मस्ती के मस्ताने हजारो है’
बॉलीवूडची 'एव्हरग्रीन डिवा' अभिनेत्री रेखाचा आज 66वा जन्मदिवस आहे. ' उमर के साथ साथ, चेहरे का निखार भी कम हो जाता है।' हिंदीतील असा डायलॉग तर तुम्ही नेहमीच ऐकत असणार आणि हे वास्तविक रुपात खरंच आहे. पण अभिनेत्री रेखा या वास्तविकतेला अपवाद…