Browsing Tag

breast milk

प्रसुतिनंतर आईमध्ये दूध येत नाही ? ‘ही’ असू शकतात कारणे, जाणून घ्या उपाय…

आपण बर्‍याच वेळा ऐकले असेल की, आईचे पहिले जाड पिवळे दूध बाळासाठी अमृत असते. परंतु प्रसुतिनंतर आईचे दूध नसल्यास काय करावे? प्रसुतिनंतरही आईच्या दुधाचा अभाव ही स्वतः एक मोठी समस्या आहे. याचा परिणाम मुलाच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर होतो.…