नक्की वाचा ! दुसऱ्यांकडून अटेंशन मिळवायचं आहे? तर या गोष्टींची सवय लावून घ्या…
आपण देखील इच्छित असाल की, इतर लोकांनी आपल्याला महत्त्व दिले पाहिजे. इतरांचे लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायला अनेकांना आवडते. यासाठी आपल्याला स्वतःमध्ये काही बदल करावे लागतील आणि काही सवयी विकसित कराव्या लागतील. म्हणजेच, तुमच्या वागण्याने…