अभिमानास्पद ! भारतीय सीमेवर आता महिला सैनिक तैनात, शत्रू चीनला धडकी भरवणारे करतायत कार्य
भारतीय महिला आता प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहेत. त्यातचं आता भारतीय सैन्यातील महिला सैनिकांना नियंत्रण रेषेवर तैनात करण्यात आले आहेत. महिला सैनिकांनी देखील ही जबाबदारी स्वीकारली असून ते आपले कार्य…