Tik-Tokनंतर केंद्र सरकारचा PUBGवर हल्ला, नव्याने काढलेल्या 250 चायनीज अॅॅपच्या यादीत PUBGचे नाव
भारतातील PUBG प्रेमींना निराश करणारी माहिती समोर आली आहे. भारत सरकार PUBG, LUDO World, Aliexpress आणि इतर 274 चायनीज अॅॅप बंद करणार आहे. गेल्या महिन्यातच Tik - Tok सह इतर लोकप्रिय चायनीज अॅॅप भारत सरकारने बंद केले होते. तर आता सुरक्षेच्या…