Browsing Tag

COVID 19

Covid-19: सध्याच्या परिस्थितीत या ८ महत्वाच्या आर्थिक गोष्टींचा जरूर विचार करा

कोव्हिड-१९ (Covid-19) या जीवघेण्या विषाणूची दुसरी लाट भीतीदायक ठरत आहे. संसर्ग रोखण्यासाठी अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा आणि मृतांचा आकडा पाहून निराशा वाढत आहे. याचबरोबर सर्वाना भेडसावणारी अजून एक चिंता म्हणजे…

कोव्हिड-१९ नंतर भारतात झालेले ५ महत्वाचे आर्थिक बदल 

कोव्हिड-१९ आणि आर्थिक बदल : कोव्हीड -१९ च्या रुग्णसंख्येत घट होत असली तरी तो अजूनही संपलेला नाही. आजच्या भागात आपण कोव्हिड-१९ नंतर भारतात कसे आणि कोणते आर्थिक बदल झाले याबद्दल माहिती घेऊया.  कोव्हिड-१९ - एक भयानक वास्तव कोव्हिड-१९…

मुंबई मेड मास्कला अमेरिकेने दिली मान्यता, 99.99% व्हायरस मास्कवरचं होणार नष्ट

कोरोनाच्या संक्रमणात मास्क घालणे हे अनिवार्य असल्याने आता बाजारात अनेक प्रकारचे मास्क येण्यास सुरवात झाली आहे. त्यात आता मुंबईमध्ये एका स्टार्ट अप कंपनीने बनवलेले मास्क हे केवळ कोरोना पासून बचावचं करत नाही तर कोरोनाचा देखील खात्मा करत…

#Corona_Vaccine : तंबाखू असेल का कोरोनाचे औषध ? जगातील अनेक कंपन्यांचे मोठे संशोधन

जगभरातील शास्त्रज्ञ आणि संशोधक कोरोना व्हायरसचा नाश करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. दररोज एक नवीन अभ्यास अहवाल जगासमोर येतो. कधीकधी नवीन लसबद्दल माहिती मिळविली जाते आहे, तर कधी नवीन उपचार पद्धती शिकवली जात आहे. तथापि, अद्याप…

#Corona : असे असतील अनलॉक -3 चे नियम, जिम आणि योग केंद्रांना परवानगी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व देशभर लागू करण्यात आलेले लॉकडाऊन आता शिथिल करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने केंद्र सरकारने अनलॉक -3 ची मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या आहेत. गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये काही निर्बंध हटविण्यात आले…

कोरोनाला हरवण्यासाठी बाजारात आला सॅनिटायझर पेन, तब्बल 3 तास करणार संसर्गापासून संरक्षण

जगभरात कोरोनाने थैमान घातले असल्याने आता कोरोनावर मात करणारी साधन बाजारात मोठ्या प्रमाणत येत आहेत. याआधी सॅनिटायझर, मास्क, आणि ग्लोजची मागणी वाढली असल्याने बाजारात नवनव्या पद्धतीचे मास्क आणि ग्लोज आले होते. त्यात आता सॅनिटायझरचा पेन देखील…

एअरपोर्टची यंत्रणा आता रेल्वे स्टेशनवर, इथून पुढे रेल्वेची तिकिटे ही QR कोडने चेक केली जाणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने आपल्या कार्यपद्धतीत बदल केले आहेत. आता इथून पुढे रेल्वेची तिकिटे ही QR कोडने चेक केली जाणार आहेत. यामुळे प्रवासी आणि तिकीट चेकर यांच्यात संपर्क होणार नाही. जेणेकरून दोघांच्याही जीवाला यामुळे संरक्षण…

संभ्रमित करणारी परिस्थिती : कोरोनाची लस नक्की येणार कधी ?

जगभरात कोरोनाने थैमान घातले असताना आता सर्वच देशांना कोरोना लसीची प्रतीक्षा आहे. मात्र ही लस येणार केव्हा याबाबत संभ्रम निर्माण करणारी वक्तव्य समोर येत आहेत. नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनावरची लस येण्यास 2021 साल उजाडेल असे…