Browsing Tag

COVID19

#CoronaSideEffect : कोरोना झाल्यावर का होतीये केशगळती ? संशोधनातून आले समोर

कोरोना विषाणूची लक्षणे प्रत्येकामध्ये वेगवेगळी असलेली पहायला मिळाली आहेत. काही लोक घसा खवखव, ताप आणि सर्दीची तक्रार करतात आणि काही लोकांमध्ये वास आणि चव घेण्याची क्षमता अचानक निघून जाते. या सर्वांव्यतिरिक्त, आता कोरोनाच्या रूग्णांमध्ये आणखी…

#Corona : मास्क घातल्याने शरीराला श्वास अपुरा पडतो का ? संशोधक म्हणतात…

आरोग्य : जगभरात कोरोनाचा प्रसार वाढताच प्रत्यके देशाने आणि जागतिक आरोग्य संघटनेने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य केले. प्रत्यके देशाने जन जागृती करत मास्क हाच कोरोनावरचा अंतिम आणि सोपा इलाज असल्याचे सांगितले. सार्वजनिक ठिकाणी…

#Unique : प्राण्यांच्या रक्तापासून कोरोना बरा होणार का ?

आरोग्य :  कोरोना विषाणूने भारतासह संपूर्ण जगात थैमान घातले आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशात एक लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना लस विकसित करण्याच्या प्रयत्नात इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) हैदराबादमधील एका कंपनीने…

कोरोना काळात मांस खाणे योग्य की अयोग्य तुम्हीचं ठरवा !

कोरोना काळात मांस खावे की नाही याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. चीनमधून जेव्हा कोरोना वायरस देशाच्या सीमा ओलंडून बाहेर पडला तेव्हा सर्व आरोग्य तज्ञांनी मांस खाणे टाळा असा सल्ला दिला. चीनच्या वूहान शहरातील मांस विक्री करणाऱ्या बाजारातून हा…

हे पण लक्षात असू द्या ! घरातील एका सदस्याला कोरोना झाला म्हणून सर्वांना संसर्ग होईलचं असे नाही

जगात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतातही दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने एक प्रकारचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात एक गोष्ट अशी घडत आहे की, घरातील एका सदस्याला कोरोना झाला तर सर्व कुटुंबचं क्वारांटाईन केले जात आहे. मात्र एका…

कोरोनावर मात करण्यासाठी मॉडर्नइंक लस ठरणार प्रभावी, माकडांवरील परीक्षण यशस्वी

मॉडर्न इंकच्या कोरोना लसीच्या 16 माकडांवर घेण्यात आलेल्या चाचणीत उत्कृष्ट निकाल लागला आहे. कोरोना लसीच्या चाचणीमध्ये असे दिसून आले आहे की मानवी शरीरावर विषाणूपासून बचाव करण्यासाठी त्याचा खूप महत्वाचा परिणाम होऊ शकतो. खरं तर, मॉडर्न इंक…