Credit Score: क्रेडिट स्कोअर चांगला असेल, तर त्याचा खरंच फायदा होतो का?
अनेक बँका, क्रेडिट कार्ड कंपनी,विमा कंपनी अथवा कोणत्याही आर्थिक सेवा देणाऱ्या वेबसाईटवर "क्रेडिट स्कोअर (Credit Score)" हा शब्द तुम्ही नक्की बघितला असेल. तर, हा क्रेडिट स्कोअर म्हणजे काय, हे बहुतेक सर्वाना माहिती असेल. कर्जदायी संस्था कर्ज…