चला ओळख करूयात आपल्या महाराष्ट्रातील पारंपारिक, सांस्कृतिक पोशाखांबरोबर
महाराष्ट्रातील जास्तीत जास्त लोकांचा व्यवसाय हा 'शेती' आहे. कोकण किनारपट्टीवर राहणारे लोक 'कोकणी लोक' मासेमारी करतात. या दोन्ही गोष्टी करताना बरेच श्रम द्यावे लागते. उन्हात काम करणे या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाणे. यानुसार ते असे कपडे घालतात…