दिवाळीमध्ये मातीच्या दिव्यांना का आहे विशेष महत्व, जाणून घ्या त्या मागचं खरंं तथ्य
दीपावली म्हणजे सुख शांती समृद्धीचा सण. भारतातील प्रमुख सणांपैकी दिवाळी हा एक सण आहे. अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा हा सण सर्वत्र उत्साह आणि नवचैतन्य घेऊन येतो. अमावस्येच्या अंधारात लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंत अगदी उजळून टाकणारा हा सण…