दारू पिणाऱ्यांनो दारूबद्दलच्या ‘या’ रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
या जगात दारू पिणाऱ्यांची संख्या खूप आहे. कोणी जीवनाचा आनंद घेण्यासाठी दारू पितात तर कोणी दुःख विसरण्यासाठी. दारू पिणाऱ्यांबद्दल विचित्र गोष्ट अशी आहे की, जेव्हा पहिल्यांदा ते दारू पितात तेव्हा ते स्वतःचे पैसे खर्च करत नाहीत. त्या व्यक्तीचे…