Flipkart Quick सर्विस लॉन्च, फक्त 90 मिनिटात मिळणार डिलिवरी
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने एक नवीन सेवा सुरू केली आहे. फ्लिपकार्टची ही नवीन डिलिवरी सेवा आहे. फ्लिपकार्ट क्विक असे या सेवेचे नाव आहे. फ्लिपकार्ट क्विक कंपनी ही हायपर लोकल डिलिव्हरी सेवेमध्ये असणार आहे. या सेवेद्वारे फ्लिपकार्ट 90 मिनिटांत…